आरोग्यवर्धिनी वटी: रसरत्नसमुच्चयांतर्गत एक सर्वांगीण शास्त्रीय व चिकित्सकीय समीक्षा

आरोग्यवर्धिनी गुटिका

(रसरत्नसमुच्चय... विसर्पादी चिकित्सा)

१) घटक द्रव्य

द्रव्य — प्रमाण

  1. शु. पारद — १ भाग
  2. शु. गंधक — १ भाग
  3. लोह भस्म — १ भाग
  4. ताम्र भस्म — १ भाग
  5. अभ्रक भस्म — १ भाग
  6. हरितकी — २ भाग }
  7. बिभितकी — २ भाग } (त्रिफळा)
  8. आमलकी — २ भाग }
  9. शु. शिलाजतू — ३ भाग
  10. शु. गुग्गुळ — ४ भाग
  11. चित्रक — ४ भाग
  12. कुटकी (Main) — २२ भाग - यकृत उत्तेजक, तिक्त रसात्मक
  13. निम्ब स्वरस / पत्र (भावना देण्यास २ दिवस)


२) निर्माण विधी -

पारद आणि गंधक कज्जली खल्व मध्ये टाकावी.

भस्म घ्यायचा, त्रिफळा घ्यायचा

खल्व मध्ये कुटुन घ्यायच (२ दिवस)


गुग्गुळ टाकून वटी तयार करायची.


वटी सुकवून काचेच्या भरणी मध्ये साठवून ठेवली.


निम्ब स्वरस टाकून भावना तयार करायची

एकजीव करायच - २ दिवस


३) मात्रा - 250 - 500 mg tablet

४) अनुपान - आर्द्रक स्वरस, मध, जल

५) उपयोग - कुष्ठ कुष्ठ रोग, वातज पित्तज कफज ज्वर, यकृत उत्तेजक, मेदज रोग

६) अशुद्ध असल्यास - रोग अधिकार

(१) सर्व प्रकारचे कुष्ठ

(२) वातज, पित्तज, कफज कुष्ठ

(३) यकृत उत्तेजन

(४) मेदज रोग

७) Chemical Composition :-

  •  Mercury (Hg)
  •  Sulphur (S)
  •  Iron (Fe_2So_3) Ferric oxide.
  •  Potassium
  •  Aluminium Sulphide Silicate
  •  Vit. C
  •  Kutkin

८) Pharmacodynamics :-

  •   Detoxification & purification - त्रिफळा
  •  Anti-inflammatory - chronic fever, skin disorder
  •   Immunomodulatory - शु. पारद / शु. गंधक
  •   Hepatoprotective - कुटकी - यकृत उत्तेजक


९) Pharmacokinetics - AMDE

  •   Absorption - GIT
  •   Metabolism - Liver
  •   Distribution - Blood Stream
  •   Excretion - Urine & feces

१०) सेवनकाल -

दिवसभरातून २ वेळा (प्रातः आणि संध्या)

११) कालमर्यादा :

कुष्ठरोगामध्ये - 2 tab - 48 दिवसापर्यंत

१२) उपयोग -

(१) सर्व प्रकारचे कुष्ठ रोग

(२) वातज पित्तज कफज ज्वरमध्ये

(३) यकृत उत्तेजक

(४) मेद रोग (स्थौल्य किंवा मेद दोषामध्ये)

१३) मात्रा - 250 mg to 500 mg

१४) अनुपान - जल, मध, आर्द्रक स्वरस.

१५) अवस्थेनुसार उपयोग - disease

(१) जीर्ण फुफ्फुस शोथ - आरोग्यवर्धिनी वटी + भारंगी + देवदारु

(२) जलोदर (ascites) - आरोग्यवर्धिनी वटी + पुनर्नवाष्टक क्वाथ

(३) हृदयरोग - आरोग्यवर्धिनी वटी

(४) सर्वांग शोथ - दशमूल क्वाथ

(५) स्थौल्य \rightarrow आ

रोग्यवर्धिनी वटी + पुनर्नवादी क्वाथ

(६) स्थौल्य - आरोग्यवर्धिनी वटी + गोमुत्र

Comments

Popular posts from this blog

Gunja (Abrus precatorius): The Beautiful Poison

Ahiphena (Opium): Bridging Ayurvedic Wisdom and Modern Toxicology

The Suicide Tree : Unveiling the Secrets of Cerbera odollam

Spider Poison (लूता विष) : Ayurvedic and modern aspect